लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी राज्यात पक्षाचे संघटन मजबूत असल्याचे विधानसभेची उमेदवारी मागणा:यांच्या संख्येवरून दिसून येते. ...
एकीकडे गोविंदा पथकांच्या थरांच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच बहुतांश गोविंदा पथकांनी जल्लोष साजरा केला. ...
दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून नावारूपास आलेल्या ठाणो शहरात यंदाही मुंबई आणि ठाण्यातील शे-दीडशे गोविंदा पथकांचा समूह गोपाळकाल्यानिमित्त ठाण्यात अवतरणार आहे. ...