भायखळा येथील महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय याचा कायापालट सुरू असतानाच आता या प्राणिसंग्रहालयात मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन घडणार आहे. ...
वाढत्या गुन्ह्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजना करण्यामध्ये गृह विभागाने कानाडोळा केला आहे. ...
शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या आदिवासी दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी राज्यातील 1क् जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाची 43 मॉडेल स्कूल व गल्र्स होस्टेल उभारणीला मंजुरी मिळाली आहे. ...
मध्यरात्री तीनच्या सुमारास प्रियकरासोबत सिगारेटच्या शोधार्थ भटकणा:या तरूणीला ठार मारण्याची धमकी देत तिघांनी विनयभंग केला. तसेच प्रियकराला लुटून पळ काढला. ...
गणोशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून एसी डबल डेकर विशेष प्रिमियम ट्रेन सोडण्यात आली असून महागडय़ा ठरणा:या या ट्रेनला कोकणवासियांकडून उस्फुर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. ...
सावंतवाडीत सध्या गाजत असलेल्या युवती अत्याचार प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. आपणास वेळोवेळी शहरातील विविध ठिकाणी नेऊन शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आले, ...