Navi Mumbai (Marathi News) डोंगरकडय़ावरून कोसळणा:या धबधब्यात चिंब भिजण्याचा आनंद घ्यायचा असेल तर शहापूर तालुक्यातील माहुली धबधब्यासारखा दुसरा ब्युटीफुल्ल स्पॉट नाही. ...
यंदाचे खास आकर्षण म्हणजे गणरायांच्या मूर्तीना ऑर्डरनुसार चढविला जात असलेला ख:या दागिन्यांचा साज. आजवर गणरायाच्या मूर्तीचे दागिने केवळ सोनेरी अथवा चंदेरी रंगाने रंगविलेले असत. ...
स्वप्नपूर्तीपोटी गृहकर्ज घेण्यासाठी देशातील विविध बँकांतून लोकांची गर्दी होत असल्याचे गृहकर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...
आधुनिक प्रगत तंत्रज्ञानांनी युक्त अशी उभारण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण योजनेतून चार कोटींचा निधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला आहे. ...
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणा:या एका शिक्षकाला कोपर खैरणो पोलिसांनी अटक केली आहे. सदर पीडित मुलगा या शिक्षकाकडे पियानो शिकायला जात होता. ...
पर्यावरणस्नेही गणोशोत्सव संकल्पनेतून अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने येथील ठीकरूळ नाका येथे इकोफ्रेंडली गणपती व मखरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या रायगड जिल्हय़ातील पळस्पे (पनवेल) ते इंदापूर टप्प्यातील महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. ...
कोकण परिमंडल : रत्नागिरी जिल्ह्यात सव्वासहा कोटींची तर सिंधुदुर्गात पावणेचार कोटींची लाखाची थकबाकी ...
कुर्ला भाभा रुग्णालयातील 32 महिलांना काल रात्री तापाची औषध आणि इंजेक्शन दिल्यावर चक्कर, उलटय़ा, थंडी वाजणो अशी लक्षणो दिसून आली, ...
लालचंद राठोड या 65वर्षीय वृद्धाने वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून राठोड यांनी आत्महत्या केल्याचा संशय वांद्रे पोलीस व्यक्त करीत आहेत. ...