Navi Mumbai (Marathi News) पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीसाठी दिलेली 13 गुंठय़ांची उरण शहरातील शासकीय जागाच शासकीय अधिका:यांच्या संगनमताने चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला ...
कांदिवलीच्या एम.जी. रोडच्या पदपथावर झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका विकृत तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ...
नवी मुंबई विमानतळासाठी एक अख्खा डोंगर सपाट करण्यात येणार आहे. चार टप्प्यांत होणा:या या कामासाठी सुमारे 1716 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ...
विद्याथ्र्यामध्ये कौशल्यनिर्मिती व्हावी यासाठी राज्यात यापुढे इयत्ता नववीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ...
व्हॅट करासंदर्भात विविध मागण्या करीत राज्यातील 4 हजार 462 पेट्रोलपंपचालकांनी 26 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. ...
ठाणो - बेलापूर मार्गावर प्रवास करणा:यांना एक खूशखबर आहे. कारण या मार्गावर एमएमआरडीए तीन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी भुयारी मार्ग बांधणार आहे. ...
गुरुवारी भल्या पहाटे मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले. ...
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्कची योजना असून, त्यामुळे जुहू चौपाटीचे रूपडे पालटणार आहे. ...
द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामार्फत मे व जून महिन्यात घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट इंटरमिडीएट (आयपीसी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. ...
तिस:या टप्प्यातील पाच हजार संगणक प्रयोगशाळांचे (आयसीटी लॅब्स्) प्रातिनिधीक उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी येथे समारंभपूर्वक झाले ...