लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुरंदरे, डोंगरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News | Purandare, Dongre received Sahitya Akademi Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरंदरे, डोंगरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्य अकादमीच्या वतीने 21 भाषांमधील लेखनासाठी देण्यात येणा:या वार्षिक युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा झाली ...

छेड जिवावर बेतली - Marathi News | Chad Jivar Beatley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छेड जिवावर बेतली

तरुणीची छेड काढून पळणा:या तरुणाचा 2क् फूट खड्डय़ात पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात घडली. ...

रेल्वेसंबंधी सर्व समस्या मार्गी लागणार -सिन्हा - Marathi News | All the problems related to railways will be started - Sinha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेसंबंधी सर्व समस्या मार्गी लागणार -सिन्हा

रेल्वेसंबंधी सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी मीरा रोड येथे दिली. ...

सिकलसेलचे 4,909 रुग्ण - Marathi News | 4,909 cases of sickle cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिकलसेलचे 4,909 रुग्ण

लाल रक्तपेशींवर आघात करणारा सिकलसेल हा कधीही बरा न होणारा आजार आहे. ...

भिवंडी मनपातील समित्यांचा वनवास संपला - Marathi News | Exhaustion of committees of Bhiwandi Municipal Council ends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडी मनपातील समित्यांचा वनवास संपला

महापालिकेची स्थापना होऊन तब्बल 14 वर्षे उलटल्यानंतर अखेर विविध समित्या स्थापन करण्याला भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. ...

गोएंकांच्या बुद्ध अस्थींच्या संकल्पाला नवसंजीवनी - Marathi News | Navajnivani to the concept of Buddha bone of Goen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोएंकांच्या बुद्ध अस्थींच्या संकल्पाला नवसंजीवनी

गेली 35 वर्षे प्रयत्न करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता विपश्यना सेवक संघाने पुढाकार घेतला आह़े ...

डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव - Marathi News | Doctor suffers; Tension in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव

चेंबूरच्या अशोक नगरमधील सूर्या क्लिनिकच्या डॉ. शशी सुमन याला स्थानिकांनी चोप दिल्याची घटना घडली. हा डॉक्टर बोगस असल्याचे स्थानिकांचे म्हणणो आहे. ...

पीएसीएलने गुंतवणूकदारांचे 49,100 कोटी परत करावेत - Marathi News | PACL should return Rs 49,100 crore to investors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएसीएलने गुंतवणूकदारांचे 49,100 कोटी परत करावेत

आणखी एका संस्थेवर सेबीने घाव घातला असून तब्बल 49 हजार 100 कोटी रुपये गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत परत करण्याचा आदेश दिला आहे ...

‘विद्याथ्र्याच्या गुणांवर प्रेम करा’ - Marathi News | 'Love the student's qualities' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विद्याथ्र्याच्या गुणांवर प्रेम करा’

शिक्षकांनी विद्याथ्र्यावर प्रेम करून त्यांच्या गुणांना वाव दिल्यास त्यांचा सर्वच क्षेत्रंत विकास होईल, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले. ...