राज्य शासनाने शनिवारी सात ज्येष्ठ सनदी अधिका:यांच्या बदल्या केल्या. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काहीच दिवस आधी या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
रामगोपाल वर्मा यांनी गणोशाबाबत वादग्रस्त वाक्ये ट्विट केल्याने बजरंग दलाचे मुलुंड येथील संयोजक रमेश गुप्ता यांनी त्यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ...
गेल्या अनेक वर्षापासून अपु:या सोयी व अनेक समस्यांचा सामना करीत म्हाडाच्या संक्रमण शिबिरात (ट्रान्ङिास्ट कॅम्प) मध्ये राहत असलेल्यांसाठी एक खूशखबर आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्व 288 जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आपणही कुठे मागे नसल्याचे दाखवत आता काँग्रेसनेही सर्व ठिकाणच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे ठरविले आहे. ...