Navi Mumbai (Marathi News) प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात राज्य सहकारी बँकेच्या ठेवी 4972 कोटींनी कमी तर 16 जिल्हा बँकांच्या ठेवी कर्जापेक्षा कमी झाल्या आहेत. ...
पर्ससीननेट मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी न्यायालयीन लढा सुरू केला असून, या लढय़ातील कायदेशीर बाजूंची पडताळणी करण्यात येईल. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्रीवर पाय ठेवू नये, याकरिता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी शहा यांना गळ घातली आहे. ...
स्वतंत्र विदर्भावरून शिवसेना-भाजपात आता चांगलीच जुंपली आहे. भाजप असो की अन्य कुणी महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही, ...
रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिवसेना-भाजपाकडे 13 ते 15 जागांची मागणी केली ...
कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढविण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, 25 वर्षात जिल्ह्यात केलेल्या कामांचे आपल्याला म्हणावे तसे फळ मिळाले नाही. ...
एकात्मिक बालविकास सेवा योजना एक विभागातर्फे अंगणवाडय़ांमध्ये कुपोषित, गरोदर महिला, बाळाचे पोषण आहार असे विविध उपक्रमे राबविले जातात. ...
जवाहरनगरच्या एकता मित्र मंडळाने राजस्थानचा जयपूर पॅलेस उभारुन त्यामध्ये भव्य दहा फूटी गणोश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ...
ठाणो महापालिकेच्या कायम कर्मचा:यांना दिवाळीसाठी 12 हजार 5क्क् रुपये तर कंत्रटी कर्मचा:यांना 6 हजार 5क्क् रुपये सानुग्रह अनुदान महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आज जाहीर केले. ...
पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...