लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोपरखैरणेत इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग - Marathi News | A massive fire broke out on the fifth floor of a building in Koparkhairane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेत इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ...

उद्धट, उर्मट अपक्ष आमदार बालदी आणि गोगावले यांना आगामी निवडणूकीत शिवसैनिकच अस्मान दाखवतील - मनोहर भोईर  - Marathi News | Manohar Bhoir, Shiv Sainiks will show sky to the rude, arrogant independent MLAs Baldi and Gogawle in the upcoming elections says manohar bhir | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्धट, उर्मट अपक्ष आमदार बालदी आणि गोगावले यांना आगामी निवडणूकीत शिवसैनिकच अस्मान दाखवतील - मनोहर भोईर 

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्ताने उरणमध्ये गुरुवारी (१) विविध प्रकारच्या व्याधींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी ११ कंत्राटदारांच्या १९ निविदा; दोन पॅकेजमध्ये मार्गाचे बांधकाम - Marathi News | 19 tenders from 11 contractors for Kalyan-Taloja Metro line; Construction of the route in two packages | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी ११ कंत्राटदारांच्या १९ निविदा

मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे राहणार आहे. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. ...

पुन्हा पाहा जगातील सात आश्चर्य, वंडर पार्क पर्यटकांच्या सेवेत दाखल - Marathi News | Revisit the Seven Wonders of the World, Wonder Park is open to tourists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुन्हा पाहा जगातील सात आश्चर्य, वंडर पार्क पर्यटकांच्या सेवेत दाखल

नवी मुंबई : महामुंबईतील पर्यटकांचे वंडर पार्क हे नवी मुंबईत ३० एकरावर पसरलेले एक लोकप्रिय आकर्षण बनले आहे. यामध्ये ... ...

सीआरझेड क्षेत्रातून बालाजी मंदिराचे स्थानांतरण करा- पर्यावरणवाद्यांची उच्च न्यायालयाच्या कांदळवन समितीकडे विनंती - Marathi News | shift balaji temple from crz area environmentalist plead to high court kandalvan committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीआरझेड क्षेत्रातून बालाजी मंदिराचे स्थानांतरण करा- पर्यावरणवाद्यांची उच्च न्यायालयाच्या कांदळवन समितीकडे विनंती

सिडकोद्वारे कांदळवन, पाणथळ क्षेत्रापैकी १० एकरांचे मंदिराला वाटप- पर्यावरणवाद्यांचा आक्षेप ...

मीरा पाटील आणि शकुंतला चिरलेकर ठरल्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी - Marathi News | Meera Patil and Shakuntala Chirlekar were the recipients of the Ahilyabai Holkar Award | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मीरा पाटील आणि शकुंतला चिरलेकर ठरल्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी

चिरनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी ( ३०) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ...

नशेत डंपर चालवणाऱ्या तरुणाची पोलिस बीट चौकीसह वाहनांना धडक; पोलिसांचा गोळीबार, आरोपी ताब्यात - Marathi News | Youth driving dumper intoxicated collides with vehicles including police beat post; Police firing, accused in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेत डंपर चालवणाऱ्या तरुणाची पोलिस बीट चौकीसह वाहनांना धडक; पोलिसांचा गोळीबार, आरोपी ताब्यात

ही घटना न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

अंबरनाथ पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई - Marathi News | Ambernath Municipality takes action against unauthorized constructions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अंबरनाथ पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माजी उपनगराध्यक्षाने केलेले अनधिकृत बांधकाम पालिकेने जमीनदोस्त केले. ...

घणसोलीमध्ये गुंडांचा पोलिसांवर हल्ला; मदतीसाठी गेलेला नागरिक जखमी - Marathi News | goons attack police in ghansoli citizen who went to help was injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीमध्ये गुंडांचा पोलिसांवर हल्ला; मदतीसाठी गेलेला नागरिक जखमी

चाकूचा धाक दाखवून केले पलायन ...