लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
Navi Mumbai: बेलापूर न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेचा दवाखाना  - Marathi News | Navi Mumbai: Municipal Hospital in Belapur Court Building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेचा दवाखाना 

Navi Mumbai: नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेने दवाखाना सुरु केला आहे. ...

50 मिटर रायफल प्रोन पोझिशनमध्ये अभिजित पाटील झळकले - Marathi News | Abhijit Patil excelled in 50m rifle prone position | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :50 मिटर रायफल प्रोन पोझिशनमध्ये अभिजित पाटील झळकले

नुकतीच गुजरात येथे हि 50 मीटर रायफल प्रोन पोझिशन खेळ प्रकारातील पुरुष गटात अव्वल येत अभिजित पाटील यांनी गुजरात येथील दहाव्या वेस्ट झोन शूटिंग स्पर्धेत मानाचे स्थान पटकावले आहे.       ...

अरुणाचलमधील बनावट नोंदणीच्या बस महाराष्ट्रात; १८ ट्रॅव्हल्स बस आढळल्या दोषी - Marathi News | Buses with fake registration in Arunachal running in Maharashtra 18 travel buses found guilty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरुणाचलमधील बनावट नोंदणीच्या बस महाराष्ट्रात; १८ ट्रॅव्हल्स बस आढळल्या दोषी

फायद्यासाठी प्रवाशांचे जीव धोक्यात; RTO तपासणीत धक्कादायक प्रकार उघडकीस ...

बाजार समित्या बंदमुळे राज्यातील कांदा नवी मुंबईत; दिवसभरात १,४०५ टन कांद्याची आवक - Marathi News | Onion Lot stuck in Navi Mumbai due to market committee shutdown; 1,405 tonnes of onion received during the day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजार समित्या बंदमुळे राज्यातील कांदा नवी मुंबईत; दिवसभरात १,४०५ टन कांद्याची आवक

भाजीपाल्याचे दरही झाले कमी ...

राज्यात धावतायेत बनावट नोंदणीच्या ट्रॅव्हल्स; आरटीओच्या तपासणीत प्रकार उघड - Marathi News | Travels of fake registration running in the state; RTO's investigation revealed the matter | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात धावतायेत बनावट नोंदणीच्या ट्रॅव्हल्स; आरटीओच्या तपासणीत प्रकार उघड

१८ ट्रॅव्हल्सच्या आढळल्या बनावट नोंदणी  ...

मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, एकाला अटक - Marathi News | Attempt to rape a minor girl on the pretext of help, one arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, एकाला अटक

मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या मुलीसोबतची घटना ...

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर - Marathi News | 200 containers held at JNPA port due to central government's 40 percent duty hike on onion exports | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत : सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान : व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत ...

भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल - Marathi News | Landlords and estate agents beware when placing tenants in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल

तर होईल पोलिसात गुन्हा दाखल: तळोजात दोन घरमालकांसह इस्टेट एजंट अडचणीत ...

कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब! राज्यभरातील लिलाव बंद करण्याचा इशारा - Marathi News | 40 percent increase in onion export duty, anger among traders and farmers! Warning to close auctions across the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये आगडोंब!

केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे ...