नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० येथील तलावात बुडून लहान मुलाच्या मृत्यूची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री बेपत्ता झालेल्या या मुलाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी तलावात आढळून आला. पोहायला गेला असता बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
नामदेव मोरे,नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढली आहे. पक्षाची ताकद वाढली असली तरी सद्यस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखपद रिक्त आहे. निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे व उपनेते विजय ...
पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. पनवेलमध्ये १५० वर्षांची परंपरा असलेली लाइन आळीमधील होळी पनवेलमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. ...
मोटारीचा दरवाजा उघडून थुंकणाऱ्यांचा मोटार चालवण्याचा परवाना किमान महिनाभराकरिता रद्द केला जाईल, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. ...
केंद्रीय अर्थसंकल्पात काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या सुट्या भागांवरील सीमाशुल्कात कपात करण्यात आल्याने स्थानिक उत्पादकांना फारसा दिलासा मिळणार नाही; ...
दिवसभर अस्थिर वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी अल्प का असेना पण वाढ मिळविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६८.२२ अंकांनी वाढून २९,४४८.९५ अंकांवर बंद झाला. ...
काँग्रेस सरकारच्या दरबारात रखडला़ विशेष म्हणजे राज्यात भाजपा सरकार आल्यानंतरही या प्रस्तावाला जानेवारी महिन्यात केराची टोपली दाखवीत मित्रपक्षाने पुन्हा एकदा शिवसेनेला दणका दिला आहे़ ...
सार्वजनिक शौचालयाचा कोबा खचल्याने ५० वर्षीय महिला टाकीत पडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात घडली. ...