शहरातील रस्त्यापासून ते प्रत्येक गल्लीमध्ये शुक्रवारी धुळवडीची धूम पाहण्यास मिळाली. रंगाच्या विविध छटा घेऊन मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात रंगोत्सव साजरा केला. ...
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा बहाणा करून पेण-पनवेल मार्गावरील एका लॉजवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना रिस गावात उघडीस आली आहे. ...
प्रवाशांपेक्षा कर्मचारीच बससेवेचा सर्वाधिक फायदा घेत असल्याचे कारण देत कळंबोली - वडाळा ही बससेवा पूर्ववत करण्यास बेस्ट व्यवस्थापनानाने नकार दिला आहे. ...
होळीच्या पूर्वसंध्येला उरण बाजारपेठेतील नामांकित टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी १७ लाख २४ हजार ८०० रुपये किंमतीचे ५३ एलईडी टीव्ही संच चोरून पोबारा केला. ...
धुलिवंदनानिमित्त सर्वत्र जल्लोष दिसून आला. विविध रंगांची उधळण करण्यात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले होते. अनेक टोळ्या पोसत (फगवा) मागण्यासाठी फिरताना दिसल्या. ...
स्वाइन फ्लूचे सावट सर्वत्र असल्याने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी धुळवडीचे कार्यक्रम आयोजकांनी रद्द केले होते. तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. ...