
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाने आता उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. ...

पिंपरी -चिंचवड :अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
तळवडेत राष्ट्रवादीची सभा, महापालिकेतील भाजप सत्ताकाळातील भ्रष्टाचारावर केली टीका ...

राष्ट्रीय :काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सध्या त्या निष्पाप बालकाला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

मुंबई :नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
या अंतर्गत विद्यमान पायाभूत सुविधांचा विस्तार, नवे मेगा टर्मिनस, प्लॅटफॉर्म वाढ, अतिरिक्त मार्गिका आणि सिग्नल यंत्रणेचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. ...

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
Stock Market Today: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडला. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला होता, तर निफ्टीमध्ये ४० अंकांनी तेजी दिसून आली. ...

बॉलीवुड :वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंधेरी येथील मालकीच्या भूखंडाची विक्री तब्बल ८५५ कोटी रुपयांना केली. सुमारे अडीच एकर जागेचा हा भूखंड आहे... ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
Bangladesh election 2025: बांगलादेशात राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाहीये. शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावणाऱ्या विद्यार्थी आंदोलनात मोठा ट्विस्ट... ...

ऑटो :थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
Anti Fog Visor Helmates: कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यात मोटरसायकल चालवणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. या हवामानात बाईक रायडर्सना ज्या सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे हेल्मेटच्या वाइजरवर जमा होणारं धुकं किंवा वाफ. ...

तंत्रज्ञान :तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
तुमचा स्मार्टफोन टेबलावर ठेवण्याची पद्धत तुमच्या प्रायव्हसीबद्दल काय सांगते? फोन उलटा ठेवण्याचे ३ मोठे फायदे आणि डिजिटल पीसचा अर्थ जाणून घ्या. वाचा सविस्तर टेक बातमी. ...

रायगड :मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
पाच पोलिस पथकांनी तांत्रिक तपासाद्वारे शिताफीने आवळल्या मुसक्या ...

क्राइम :क्रूरतेचा कळस! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह; ओळख लपवण्यासाठी चेहरा जाळला
आरोपींनी तरुणीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये या उद्देशाने तिचा चेहरा जाळला असून, हात-पाय बांधून तिला कचऱ्यात फेकून दिले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...
