लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिमण्यांसाठी विद्यार्थीही सरसावले! - Marathi News | Puppies for sparrows too! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमण्यांसाठी विद्यार्थीही सरसावले!

मुंबईतून चिमण्या हद्दपार होऊ नयेत आणि चिमण्यांसाठी मुंबईकरांनी अधिकाधिक ‘स्पॅरो शेल्टर’ उपलब्ध करून द्यावेत, असा संदेश विद्यार्थी मित्रांनी दिला. ...

जंगलांना ‘वन’वास! - Marathi News | Forests' forests! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंगलांना ‘वन’वास!

राज्यातील वनसंपदा नामशेष होण्याच्या मार्गावर असतानाच आता मुंबई शहर आणि उपनगरांतील शिल्लक वृक्षांनाही हानी पोहोचू लागली आहे. ...

शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत - Marathi News | New Year's reception by celebrities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शोभायात्रांनी नववर्षाचे स्वागत

रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र ज्या दिवशी अयोध्येला परतले तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. ...

जव्हार उपजिल्हा म्हणून कायम - Marathi News | Jawar continued as a subdivision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जव्हार उपजिल्हा म्हणून कायम

येथील आदिवासी गरीब जनतेचा विकास व्हावा हा उद्देश बाजुला ठेवून राजकारण्यांनी, राजकीय हेतू समोर ठेवून जव्हार जिल्हा न करता पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. ...

पाडव्यानिमित्त यंदा ४९ शोभायात्रा - Marathi News | This year, 49 Shobha Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाडव्यानिमित्त यंदा ४९ शोभायात्रा

गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेची परंपरा डोंबिवलीकरांकडून जरी लाभली असली, तरी या शोभायात्रेची धूम ठाणे जिल्ह्यात सर्वत्र पसरली आहेत. ...

‘ती’ अनधिकृत बांधकामे पाडणार? - Marathi News | 'She' will do unauthorized construction? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ अनधिकृत बांधकामे पाडणार?

अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवर बांधलेली ८२१ अनधिकृत बांधकामे तोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़ ...

यंदाही अंदाजपत्रकाला मंजूरी नाही - Marathi News | This year's budget is not approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाही अंदाजपत्रकाला मंजूरी नाही

ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१५-१६ चे १९९८ कोटींचे मूळ अंदाजपत्रक फेबु्रवारी महिन्यात स्थायी समितीसमोर सादर केले आहे. ...

ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ ‘भजन संध्या’ - Marathi News | Jyotsna Darda remembers 'Bhajan Sandhya' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ ‘भजन संध्या’

‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले आहे. ...

महाडमध्ये उसळला भीमसागर - Marathi News | In Mahad, Usalala Bhimasagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाडमध्ये उसळला भीमसागर

चवदार तळे सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापनदिनी महाडमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाराष्ट्रातून महाडमध्ये भीमसागर लोटला होता. ...