लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
सभापतिपदासाठी घोडेबाजार तेजीत - Marathi News | Horse racing for the chairmanship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभापतिपदासाठी घोडेबाजार तेजीत

महापालिका स्थायी समितीत नव्या आठ सदस्यांची नियुक्ती झाली असून, विरोधी व सत्ताधारी पक्षाकडे समसमान सदस्य आहेत. ...

डोंबिवलीतील समस्या सोडवू - Marathi News | Resolve problems in Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवलीतील समस्या सोडवू

केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांपैकी जेथे ५० टक्क्यांहून अधिक नागरी वस्ती आहे, त्या ठिकाणी विशिष्ट निधीतून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ...

गरिबांसह फेरीवाल्यांचे जीवनमान सुधारणार! - Marathi News | Improving the lives of the hawkers with the poor! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरिबांसह फेरीवाल्यांचे जीवनमान सुधारणार!

शहरांतील गरीब, महिला बचत गट आणि फेरीवाल्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उपजीविका अभियान राबविण्यात येत असून, यामध्ये राज्यातील ५३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे़ ...

आंबोलीत सापडली संशयास्पद मोटारसायकल - Marathi News | Suspicious motorcycle found in Ambalati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबोलीत सापडली संशयास्पद मोटारसायकल

आंबोली येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचा वापर हा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांनी केला होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत. ...

हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच - Marathi News | Hypogles are beyond the reach of ordinary people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पेटी आंब्याची आवक झाली. अवकाळी पाऊस व रोगराईमुळे पिकावर परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली आहे. ...

आरटीई प्रवेशाची अर्ज भरण्याची मुदत वाढविली - Marathi News | Raise the deadline for filling the application for RTE admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई प्रवेशाची अर्ज भरण्याची मुदत वाढविली

वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...

शाहीर साबळे अनंतात विलीन - Marathi News | Shahir Sable merges with infinity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहीर साबळे अनंतात विलीन

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडे बारा वाजता दादर, शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

खिचडीमध्ये उंदराची पिल्ले - Marathi News | Turtle puppies in Khichdi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खिचडीमध्ये उंदराची पिल्ले

पालिका शाळेतील विद्यार्थी दोन वर्षे सुगंधित दुधापासून वंचित असताना निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहारानेही त्यांच्या तोंडची चव पळवली आहे़ ...

सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर दगडफेक - Marathi News | Stonework on St. George's Catholic Church | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर दगडफेक

सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करुन प्रार्थनास्थळाबाहेर असलेल्या सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढील काच फुटली. ...