लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ईश्वरसाक्ष शपथे’चा आग्रह - Marathi News | The insistence of 'Gods oath' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ईश्वरसाक्ष शपथे’चा आग्रह

न्यायाधीशांनीच तसा आग्रह धरल्याने भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या एका सहायक आयुक्ताला तेथील न्यायालयात काही दिवसांपूर्वी साक्ष देता आली नाही. ...

मुंबई मेट्रो रेल कंपनीही ‘आरटीआय’च्या कक्षेत - Marathi News | Mumbai Metro Rail Company is also in the 'RTI' cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो रेल कंपनीही ‘आरटीआय’च्या कक्षेत

माहिती अधिकार कायद्यानुसार ‘सार्वजनिक प्राधिकरण’ (पब्लिक अ‍ॅथॉरिटी) आहे व या कायद्यानुसार जनतेला हवी असलेली माहिती देण्याचे बंधन या कंपनीसही लागू आहे, असा महत्वपूर्ण निकाल राज्य माहिती आयोगाने दिला. ...

लोकमत सौरऊर्जा प्रकल्पाचे आज लोकार्पण - Marathi News | Launch of Lokmat Solar Power Project today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत सौरऊर्जा प्रकल्पाचे आज लोकार्पण

सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी सकाळी १० वाजता एका शानदार समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ...

मुंडे विरुद्ध मुंडे - Marathi News | Munde versus Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडे विरुद्ध मुंडे

धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होऊनही अजून त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य कसे केले नाही याचे औत्सुक्य होते. ...

गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रसार! - Marathi News | HIV spread due to gay people! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रसार!

गे लोकांमुळे एचआयव्हीचा प्रादुर्भाव जास्त होतो, असे वादग्रस्त वक्तव्य करून अशा लोकांच्या मानसिक समुपदेशनासाठी एनजीओना सरकारतर्फे अनुदान देण्यात येईल, ...

ई-टेंडरिंगला ग्रामविकासची बगल - Marathi News | E-tendering next to rural development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ई-टेंडरिंगला ग्रामविकासची बगल

राज्यात सत्तेवर आल्यावर पारदर्शकतेकरिता ३ लाख रुपयांवरील सर्व कामांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. ...

मराठवाड्यातील नादुरुस्त शाळांचे आॅडिट करणार - तावडे - Marathi News | Audit of illiterate schools in Marathwada - Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील नादुरुस्त शाळांचे आॅडिट करणार - तावडे

मराठवाड्यातील निजामाच्या राजवटीतील शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, काही इमारती पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने अशा शाळा बंद करण्यात येतील ...

गुटखा विक्रीचा गुन्हा अजामीनपात्र करणार - Marathi News | Gutkha's selling offense will be unconstitutional | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुटखा विक्रीचा गुन्हा अजामीनपात्र करणार

राज्यात गुटखाबंदी असल्याने त्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कलम ३२८ अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत निर्देश देण्यात येतील. ...

कृषी विद्यापीठातील १,१५९ रोजंदार कर्मचारी सेवेत कायम - Marathi News | A total of 1,159 employment employees in Agriculture University are in the service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी विद्यापीठातील १,१५९ रोजंदार कर्मचारी सेवेत कायम

राज्यातील ३ कृषी विद्यापीठांमधील १,१५९ रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच कुशल/अर्धकुशल कर्मचारी यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, ...