लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
निसर्गरम्य आरे कॉलनीचा ‘कचरा’ - Marathi News | Scenic Aare Colony's 'Garbage' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्गरम्य आरे कॉलनीचा ‘कचरा’

मुंबईचे फुप्फुस अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील गर्द हिरवळीवर नव्या विकास आराखड्यातून कचरा वर्गीकरण केंद्र सुचविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

सिडकोच्या स्मशानभूमीत नातेवाइकांना मरणयातना ! - Marathi News | CIDCO's cremation ground relatives! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोच्या स्मशानभूमीत नातेवाइकांना मरणयातना !

स्मशानात कामगारांची कमतरता आणि ओल्या लाकडांमुळे सिडकोच्या कळंबोली, कामोठे, खारघर येथील स्मशानभूमीत मृताच्या नशिबी मरणयातना भोगाव्या लागत आहे. ...

निवडणुकीच्या आखाड्यात १३ पक्षांचे ३८५ उमेदवार - Marathi News | 385 candidates of 13 parties in the Axaad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या आखाड्यात १३ पक्षांचे ३८५ उमेदवार

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम आखाड्यात अधिकृत अशा राजकीय पक्षांचे ३८५ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. ...

आजपासून प्रचार तापणार - Marathi News | From today, the propaganda hoarseness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून प्रचार तापणार

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रविवारपासून सुरुवात होणार आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी याअगोदरच प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. ...

सव्वाशे कोटींची उलाढाल - Marathi News | Twenty-five billion turnover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वाशे कोटींची उलाढाल

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम रिंगणात ५६८ उमेदवार असून, त्यात अधिकृत राजकीय पक्षांचे ३८५ उमेदवार आहेत. ...

१२ ते ९ वेळ अधिक फायद्याची - Marathi News | 12 to 9 time is more beneficial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ ते ९ वेळ अधिक फायद्याची

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमाला प्राइम टाइम देण्याची घोषणा केल्यानंतर बरीच चर्चा रंगली. ...

ओनिडा कंपनी व्यवस्थापनाने अडवली शिष्यवृत्ती - Marathi News | Onidha Scholarship to Stop Management by Company Management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओनिडा कंपनी व्यवस्थापनाने अडवली शिष्यवृत्ती

कुडूस येथील ओनिडा कंपनीने गेल्या आठ महिन्यापासून येथे काम करत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून धरली असून कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली ...

इंधनाविना पाणीउपसा यंत्र; आदिवासींना मुबलक पाणी - Marathi News | No waterproofing device; Tribal water abundant water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधनाविना पाणीउपसा यंत्र; आदिवासींना मुबलक पाणी

अविरत धडपडणाऱ्या तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील आदिवासी अवलिया कारागीर कमलाकर उराडे याला पाच वर्षांनी यश प्राप्त झाले आहे. ...

ओएनजीसी सर्वेक्षणाला विरोध - Marathi News | Contradict ONGC survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओएनजीसी सर्वेक्षणाला विरोध

मत्स्यसंपदेचा गोल्डन बेल्ड समजल्या जाणाऱ्या डहाणू ते जाफराबाद दरम्यानच्या भागातील ६० ते ७० नॉटीकल सागरी मैलावर ओएनजीसीच्या वतीने महाकाय जहाजे सर्वेक्षण करीत आहेत. ...