लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाच्या अपयशामुळे सत्ता हुकली - शिवसेना - Marathi News | Power failure due to BJP's failures - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या अपयशामुळे सत्ता हुकली - शिवसेना

भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नसल्यामुळे आपणास सत्ता मिळाली नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून शिवसेना नेत्यांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले. ...

वाशी पोलिसांचे ‘दिवे’ - Marathi News | Vaishali police 'lights' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशी पोलिसांचे ‘दिवे’

कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच वीज कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत आहेत. अनेक चौक्यांना मीटर बसविण्यात आले नसून शेजाऱ्यांकडून वीजजोडणी घेतली आहे. ...

बांधकामांवरील कारवाई थांबवा - Marathi News | Stop the construction work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांधकामांवरील कारवाई थांबवा

गाव गावठाणात उभारलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोने धडक कारवाई हाती घेतली आहे. नवी मुंबईसह पनवेल तालुक्यातील जवळपास आठशे बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

नालेसफाई ३१ मेपूर्वी करा - Marathi News | Make Nalesfai 31 May | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नालेसफाई ३१ मेपूर्वी करा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. ...

संदीप नाईक यांनी केली मान्सूनपूर्व कामांची पाहणी - Marathi News | Sandeep Naik reviewed the pre-monsoon work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदीप नाईक यांनी केली मान्सूनपूर्व कामांची पाहणी

नवी मंुबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आज शहराचा दौरा करून महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. विशेषत: नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत ही कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. ...

डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी - Marathi News | Dr. Ambedkar means the volcano of the revolution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला. ...

दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ - Marathi News | Increase in jewelry stolen crimes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या असून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

पनवेलमध्ये ‘भाकरीचे गाव’ - Marathi News | 'Village of Bread' in Panvel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलमध्ये ‘भाकरीचे गाव’

‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ किंवा ‘आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर!’ या ओळींचा संदर्भ वेगळा असला तरी यातील भाकरी पनवेलच्या तक्का गावाची वेगळी ओळख बनली आहे. ...

महापौरपदी अपक्ष नगरसेवक - Marathi News | Independent councilors as mayor of the mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरपदी अपक्ष नगरसेवक

नवी मुंबईचा आगामी महापौर कोण, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून रबाले येथील अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून अर्ज भरला. ...