वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Navi Mumbai (Marathi News) Navi Mumbai: स्वत:च्या मालकीचे धरण असतानासुद्धा शहराच्या अनेक भागांत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचबरोबर अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. याविरोधात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
तळोजा कारागृहात असलेल्या कैद्याला जेल कर्मचाऱ्यांनी हल्ला घडवून आणून मारहाण केल्याचा आरोप कैद्याच्या बहिणीने केला आहे. ...
वाशी रेल्वे स्थानकात विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून पळालेल्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी दोन तासात अटक केली आहे. ...
नवी मुंबईमधील निवासस्थानी बाबा महाराज सातारकर यांचे २६ ऑक्टोबरला निधन झाले. तेव्हापासून नेरूळमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रोज भजनाचे आयोजन केले होते. ...
हा टप्पा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन पॉइंट ते वरळीहून थेट पालघरपर्यंत विनाअडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे. ...
घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटींचा खर्च निश्चित केला होता. ...
यासंबंधीच्या ठरावालाही संचालक मंडळाने मान्यता दिल्याने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे. ...
वाशी सेक्टर २६. २८ तसेच कोपरी आणि कोपरखैरणेगाव आणि परिसरात प्रदूषण वाढले आहे. ...
कळंबोली मधील चाचणी केंद्रात दि.8 रोजी हवेचा दर्जा अत्यंत नीचांकी दाखवण्यात आला. ...
तत्काळ बंदी आणा, पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्याना पत्र ...