Navi Mumbai (Marathi News) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेत मुलांच्या ५ किलोमीटरच्या गटात ...
‘त्या’ २७ गावांना १ जूनपासून पुन्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेत सामावून घेण्याच्या राज्य शासनाच्या आदेशामुळे या ग्रामपंचायतींसह ...
अपवाद वगळता पाऊस सात जूनला हजेरी लावतोच लावतो. हाच नेम पाळत यंदाही ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी भागांत शनिवारी पहाटे ...
महिला शिक्षण समितीच्या वतीने पेणमध्ये चालविण्यात येणाऱ्या सुमतीबाई वि. देव प्रशालेने शनिवारी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. ...
रोहा तालुक्यात खारलँड विभागाने लाखो रुपये खर्च करून बांधबंदिस्तीची कामे केली आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अन्नपूर्णा ...
कर्जत नगरपरिषद हद्दीतील बहुतांश रस्त्यांचे काँक्र ीटीकरण झाल्याने रस्ते चकाचक झाले त्यामुळे पूर्वी बकाल वाटणारे शहर ...
निवृत्ती व पदोन्नतीमुळे चार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती ...
सध्याचे जग स्मार्ट होत चालले आहे. आपण सगळेच खूप हुशार झालो आहोत. त्यामुळे अधिक हुशारी दाखवण्याची चढाओढ सध्या सुरू आहे. ...
आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य क्र ीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे उभारण्यात आलेल्या रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण ...