सिद्धेश शिर्केची बाजी

By Admin | Updated: June 6, 2015 23:07 IST2015-06-06T23:07:33+5:302015-06-06T23:07:33+5:30

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेत मुलांच्या ५ किलोमीटरच्या गटात

Siddesh Shirke's bet | सिद्धेश शिर्केची बाजी

सिद्धेश शिर्केची बाजी

बदलापूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेत मुलांच्या ५ किलोमीटरच्या गटात सिद्धेश शिर्के तर मुलींच्या ३ किलोमीटरच्या गटात गीतांजली खामकर यांनी बाजी मारली.
कात्रप येथील तालुका क्र ीडा संकुलापासून या स्पर्धेला सकाळी ७.३० वाजता सुरु वात झाली. या स्पर्धेत ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथसह बदलापुरातील सुमारे २०० हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला होते.
दोन्ही गटांतील पहिल्या पाच विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच विजेत्यांना सायकलदेखील बक्षीस देण्यात आली. गेली ५ वर्षे सलग या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

Web Title: Siddesh Shirke's bet