शिक्षक बळीराम शिंदे हे तपासलेल्या उत्तरपत्रिका पिशवीत घेऊन जात असताना गाडीवरून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शिक्षकाने याबाबत मुंबई बोर्डाला कळवले असल्याचे समजते आहे. ...
सोशल मीडियावर भाईगिरीच्या रील्स बनवून वातावरण तापवणारे प्रकार पुण्यापाठोपाठ नवी मुंबईतही घडू लागले आहेत. विशेष म्हणजे अशा रील्समधून थेट नशा विक्रीच्या अड्ड्यांची माहितीही सांगितली जात आहे. ...