अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबाच्या साहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. ...
या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे. ...