लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर पनवेलकरांची ‘कचऱ्या’तून सुटका - Marathi News | Finally Panvelkar's 'trash' rescues | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर पनवेलकरांची ‘कचऱ्या’तून सुटका

गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सिडकोच्या १३०० सफाई कामगारांनी पुकारलेला संप मंगळवारी, तब्बल सातव्या दिवशी स्थगित करण्यात आल्याची ...

वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्या - Marathi News | Give water to every slum dweller with a power meter | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्या

सन २००० पर्यंतच्या झोपडधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी दिलेच पाहिजे. ...

पोलीस वसाहतीची होणार पुनर्बांधणी - Marathi News | Police colonies will be rebuilt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलीस वसाहतीची होणार पुनर्बांधणी

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीबीडी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

अर्थसाहाय्य देण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की - Marathi News | Disapproval of withdrawing proposals for financial assistance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अर्थसाहाय्य देण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की

पालिका शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात घडल्यास मदत करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. ...

सारसोळेमधील उद्यानातील खेळण्यांची झाली दुरवस्था - Marathi News | The garden of sarosole has gone to the park | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सारसोळेमधील उद्यानातील खेळण्यांची झाली दुरवस्था

सारसोळे सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे गत आठवड्यात दोन मुले ...

आरोग्य विभागाच्या कारभारावर सेनेची टीका - Marathi News | Sena critic of the health department's work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरोग्य विभागाच्या कारभारावर सेनेची टीका

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी दिलेला ९५ लाख रूपयांचा निधी परत पाठविल्याबद्दल शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनास धारेवर धरले. ...

बांडगुळांमुळे आंबा उत्पादनाला फटका" - Marathi News | Damage to Mango Product due to Bandguol " | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बांडगुळांमुळे आंबा उत्पादनाला फटका"

आंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे. ...

वाढत्या तापमानाचा निसर्गावर परिणाम - Marathi News | The result of the nature of rising temperature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढत्या तापमानाचा निसर्गावर परिणाम

गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत ...

‘कोथुर्डे’वरील पाच गावांना पाणीटंचाईची झळ - Marathi News | Five villages on Kothurde have water problem | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘कोथुर्डे’वरील पाच गावांना पाणीटंचाईची झळ

लघुपाटबंधारे विभागाच्या मालकीचे रायगडच्या पायथ्याशी महाड तालुक्यात कोथुर्डे धरण आहे. या धरणावर १९ गावे आणि महाड नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. ...