नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडणार आहे. पनवेल महानगर पालिकेच्या २० प्रभागात ७८ जागेसाठी लढत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहेत. भाजप, शेकाप ...
पनवेलमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाआघाडीने भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. आमदार प्रशांत ...
शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले ...
नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलने पालकांना धडा शिकविण्याच्या हेतूने थेट विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरच आक्षेपार्ह शेरा दिला आहे. दोन वर्षांपासून फी वाढीच्या निर्णयाविरोधात ...
पनवेल महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यासाठी विविध पक्षांची दिग्गज नेते मंडळी पनवेलमध्ये तळ ठोकून आहेत, तर शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
अवैध अग्निशस्त्रे विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना एका देशी बनावटीचे पिस्तूल, तीन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांनी पकडले. ...
सतीश सबनीस फाऊंडेशन आणि शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ मे पासून चौथ्या सतीश सबनीस ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...