नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रात शासनाची कोणतीही परवानगी न घेता, वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मागील १५ दिवसांपासून पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी ५ वाजल्यानंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत ...
सध्या सर्वत्र शाळांना सुट्या लागल्याने मुले वेगवेगळे खेळ खेळण्यात मग्न झालेले दिसतात. नेरळमधील अनाजी दळवी पार्कमध्ये सकाळी, सायंकाळी मुले खेळण्यासाठी येतात ...
सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचार संपण्याअगोदर शनिवार व रविवार हे सुट्टीचे दोन दिवस उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे ठरले आहेत. ...
शातील विविध महापालिकांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी नवी मुंबई महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेत, महापालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ...