लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलस्रोत विकसित करण्याची योजना लालफितीत - Marathi News | Plan for developing water resources rediff | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जलस्रोत विकसित करण्याची योजना लालफितीत

माथेरानमध्ये २७ जिवंत झरे असून, ब्रिटिश काळात या झऱ्यांचा माथेरानमध्ये पाणीपुरवठ्यासाठी वापर केला जात असे. ...

पनवेल महापालिके साठी जनतेचाकौल कु णाला? - Marathi News | People of the public for the Panvel Municipal Corporation? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिके साठी जनतेचाकौल कु णाला?

स्थापनेपासून विविध विषयांच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, २६ मे रोजी लागणार आहे ...

स्वच्छ भारत अभियानाला भासतेय निधीची चणचण - Marathi News | Chhachan of the Bharatatei Nidhi for Swachh Bharat Abhiyan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ भारत अभियानाला भासतेय निधीची चणचण

स्वच्छ भारत अभियानातील निधीच्या कमतरतेचे वास्तव हे महाभयंकर असल्याचे समोर आले आहे. सुमारे ८७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपयांच्या निधीची अद्यापही ...

पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान - Marathi News | 55 percent polling in Panvel, Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले. ...

डॉ. आंबेडकर स्मारकातील दोन्ही सभागृहे रिकामी होणार - Marathi News | Dr. Both the Houses of the Ambedkar Memorial will be vacant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डॉ. आंबेडकर स्मारकातील दोन्ही सभागृहे रिकामी होणार

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील गोदाम म्हणून वापरण्यात येणारी दोन्ही सभागृहे येत्या दोन दिवसांत रिकामी करण्यात येतील ...

जैवविविधता केंद्र पर्यटकांचे आकर्षण - Marathi News | Biodiversity Center Tourist Attractions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जैवविविधता केंद्र पर्यटकांचे आकर्षण

वनविभागाने ऐरोलीमध्ये सुरू केलेले किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे. ...

महापालिके वर कोणाचा झेंडा? - Marathi News | Who is the flag of the municipality? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिके वर कोणाचा झेंडा?

पनवेल महानगरपालिकेसाठी २४ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत देखील ठाकूर विरुद्ध पाटील ...

खोटा दाखला देऊन घेतले उपचार - Marathi News | Treatments taken by giving a false certification | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खोटा दाखला देऊन घेतले उपचार

वाशीतील फोर्टीज हिरानंदानी रूग्णालयात पालिकेच्या माध्यमातून खोटा उत्पन्नाचा दाखला देवून उपचार घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मतदानादिवशी पनवेलचे तापमान ३८ अंशावर - Marathi News | On the day of polling, Panvel temperature is 38 degrees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदानादिवशी पनवेलचे तापमान ३८ अंशावर

महापालिका निवडणुकीदिवशी पनवेल तालुक्याचे तापमान ३८ अंशावर गेले. उकाडा असह्य झाल्याने दुपारी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. ...