चेन्नईच्या मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेता न आल्यामुळे नैराश्यात विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. जुईनगर येथील राहत्या घरात बेडरुममध्ये गळफास लावून तिने सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली. ...
राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे यानंतर उभारणाºया कोणत्याही अनधिकृत बांधकामांना अभय मिळणार नाही, हे स्पष्ट आहे ...
पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत, तरीही महापौर, उपमहापौरांच्या दालनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. निवडून आलेल्या सदस्यांना सभागृहात बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने निकालानंतर महिन्याभराचा कालावधी उलटला तरी ...
नामदेव मोरे नवी मुंबई : स्मार्ट सिटीतील आदिवासींची महापालिका प्रशासनाकडून उपेक्षा सुरू आहे. अडवली-भूतवलीमधील आदिवासी नागरिकांची घरे पावसामुळे कोसळू लागली आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी घरकूल योजना मंजूर करण्यात आली; पण प्रत्यक्षात एकही घराची न ...
सापांचे मृत्यू, प्रसंगी नामशेष होत असलेल्या सापांच्या विविध जाती, गैरसमजामुळे मारले जाणारे साप विविध कारणास्तव जखमी होणारे साप या सर्व पार्श्वभूमीवर ‘स्नेक रेस्क्यू’ अर्थात सर्प संरक्षण ही अत्यंत आवश्यक बाब ठरत आहे. ...
महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीतर्फे महाराष्टÑातील किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मिळविण्यासाठी मुंबई येथे महाराष्टÑ विधान भवनावर मच्छीमार बांधवांचा मंगळवारी मोर्चा आयोजित केला होता ...
वैभव गायकर । पनवेल : २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये पनवेल शहर व तालुका पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या शिक्षिकेसह ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही प्रशासन अद्याप ...
बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा पुन्हा करवाई क ...
सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. स्थायी समितीसह सर्वसाधारण ...