लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रोडपाली येथील क्रीडांगणाकरिता राखीव असलेल्या भूखंडावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडी वाढली होती. त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत होता. ...
गणेशोत्सव आणि गौरीनिमित्त लिलीयम, ग्लॅडिओला, आॅर्किड आदी फुलांची उलाढाल दुप्पट झाली आहे. इतर सणांच्या तुलनेत या दहा दिवसांत फुलांचा चांगला व्यापार होतो. ...
कर्नाटक राज्यातील दावणगेरे महापालिकेच्या महापौरांसह लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. ...
नवीन पनवेल, खांदा वसाहतीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्याकरिता गर्दी जमू लागली आहे. पावसाचा व्यत्यय होत असला, तरी गणेशभक्त गणरायाच्या दर्शनाकरिता बाहेर पडत आहेत. ...
मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे. ...
नामदेव मोरेनवी मुंबई : एमआयडीसीसह सीबीडी परिसरामध्ये डोंगर पोखरून झोपड्या उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. वृक्षतोड करून जेसीबीच्या साहाय्याने डोंगरामध्ये सपाटीकरण केले जात आहे. या अतिक्रमणामुळे भूस्खलन होऊन मोठी माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती व् ...
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह गाढी नदीमध्ये सापडला आहे. तर दुसºया मुलाचा शोध सुरू आहे. मात्र, या शोधमोहिमेच्या वेळी पनवेलमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर आला आहे. ...
गणेश उत्सव महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सण. मराठी माणूस जगाच्या कानाकोपºयात कुठेही गेला, तरी गणरायाची प्रतिष्ठापना करतोच. अमेरिकेमधील न्यूयॉर्कची राजधानी असलेल्या आल्बनीमध्येही महाराष्ट्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन केले आहे. ...