लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीनंतर राज्यात सर्वप्रथम नवी मुंबईमधील जनजीवन पूर्वपदावर आले होते. २९ आॅगस्टलाही पाऊस थांबताच काही क्षणात सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. ...
बोट उलटून बुडालेल्या वडील व मुलापैकी वडिलाचा मृतदेह दोन दिवसांनी वाशी खाडीमध्ये आढळून आला आहे. दोघेही कांजुरमार्गचे राहणारे असून नेहमीप्रमाणे खाडीमध्ये मासेमारी करताना अतिवृष्टीमध्ये त्यांची बोट उलटली होती ...
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांची या मार्गावरील वर्दळ पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या खड्ड्यांची दुरुस्ती करून घेतली ...
राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये कोकण विभागाने लक्षणीय कामगिरी केली आहे. ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतींपैकी ३० स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहेत. ...
गेला आठवडाभर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला होता. सतत बरसणाºया पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. आता पाऊस थांबल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
महानगरपालिकेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून याठिकाणी महापालिकेच्या वतीने जलपूजन करण्यात आले. समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन ४५० दशलक्ष क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण ...
कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टाटा रुग्णालय अपुरे पडत असल्याने अशा इतरही अनेक रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खांदा वसाहतीमध्ये नुकताच जनता दरबार घेतला. या वेळी नागरिकांनी उर्जामंत्र्यांसमोर समस्यांचा पाढाच वाचला ...
नवी मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा गजरात गुरुवारी गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दीड तसेच पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर सातव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रीतीने संपन्न झाला. लाडक्या बाप्पाला ...
मुंबईतील जे. जे. मार्गावर असलेली हुसेनी ही सुमारे शंभर वर्षे जुनी इमारत गुरुवारी कोसळली. या अपघातात २१ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...