पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने प्रस्तावित केलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाला पर्यावरण विभागाचा खोडा बसला आहे. परंतु केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुधारित धोरणामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासा ...
रोडपाली वसाहतीत दोन सेक्टरमधील उंच इमारतींना मागणीच्या तुलनेत पन्नास टक्केही पाणी मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी कमालीची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिडकोकडून पुरेशा उपाययोजना करण्यात येत नसल्याने रहिवासी एकता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नागरिक ...
दिल्ली येथील रायन इंटरनॅशनल शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शहरातील रायन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ...
रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड तालुक्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामध्ये वीर गावातील तीन घरांचे तर दासगावमध्ये एक घराचे नुकसान झाले. वीर ते दाभोळ या गावापर्यंत ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने सात गावांतील अनेक ...
भारतातून परदेशात जाणारी रॉयल्टी मोठी आहे. अगदी पाण्याच्या बाटलीपासून, टूथपेस्ट, साबण अशा अनेक लहानसहान गोष्टी परदेशातून भारतात आयात केल्या जातात. भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी करीत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉयल्टी देशाबाहेर जाणे आपणास परवडणार ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचा अभ्यास करून, प्रादेशिक योजनेत बदल सुचविण्यासाठी, प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय नियोजन समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या हालचालींना सरकारने गती दिली आहे. सिडकोमार्फत विमानतळासाठी येथील १० गावे पूर्णपणे स्थलांतरित होणार आहेत. मात्र, परिसरातील वाघिवली वाडा या ठिकाणी असलेल्या पुरातन बौद्धकालीन लेण्या विमानतळ उभारणीत नष्ट होणार आह ...
शहरातील बहुतांशी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषत: ठाणे-बेलापूर रस्ता आणि शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग खड्डेमय झाले आहेत. सार्वजनिक राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सोबत रविवारी या रस्त्यांची पाहणी क ...
माथेरान मिनीट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच मिनीट्रेन स्थानिकांसह पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. माथेरानला १९०७ साली मिनीट्रेन सेवा सर आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सुरू करून रेल्वे प्रशासनाला जनतेच्या सेव ...
रायगड जिल्ह्यातील २६८ सार्वजनिक आणि ३६२ खासगी, अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. ...