वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकजूट दाखवून आपल्या हक्कांसाठी चळवळ उभी केली तर वृत्तपत्र विक्रेत्यांना निश्चितच न्याय मिळेल. शिवाय, आवश्यकता असेल तेथे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले ...
तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याने दुसऱ्या मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याचे नाव नक्की अहमद शेख (वय.२८) असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी ...
वाशी येथे असलेल्या अरूणाचल प्रदेश भवनाला आग लागल्याचं वृत्त आहे. आज दुपारी अचानक येथे आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ...
सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शुक्र वारी सिडकोने कळंबोली शहरातील १३ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर ...
शहरातील बेशिस्त पार्किंगचा रहिवाशांना चांगलाच ताप होऊ लागला आहे. वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ...
नवीन वेळापत्रकात सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल - ठाणे गाड्या न वाढवता प्रवाशांच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये सोमवारचा बेकायदा बाजार तसेच फेरीवाल्यांविरोधात कारवाईचे आश्वासन देऊनही पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने त्याच्या निषेधार्थ ...