गेल्या काही वर्षांत सौरऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढला आहे, पण नवीन पिढीला शालेय जीवनापासून सौरऊर्जेविषयी माहिती आणि ऊर्जा वापरण्याचे प्रशिक्षण दिल्यास, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे. ...
आधुनिक जीवनशैली, धावपळ आणि घड्याळाच्या काट्यांनुसार चालणाºया आयुष्यात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. लोकमत सखी मंच आणि तन-मन कलेक्शनच्या वतीने ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी झालेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यातील रकमेच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबांमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार महाड तालुक्यातील शिंदेकोंड येथे घडला ...
महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसिध्द करण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १५ हजार महिला बचतगट स्थापन करण्यात आले आहेत ...