अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल, हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. वाशी व उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नवीन पनवेलमध्ये ...
खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये ...
राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेण्याची वल्गना करणा-या शिवसेनेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्ज भरताना तटस्थ राहून व मतदानावर बहिष्कार टाकून भाजपानेही सेनेला धक्का दिला ...
मुंबई - गोवा महामार्गावर जुन्या सावित्री पुलावर टेम्पो आणि एसटी यांच्या झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर एसटीमधील ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्ह ...
नवीन पनवेल सेक्टर ७ मधील खेळाच्या मैदानावर सेंट जोसेफ हायस्कूलने एक प्रकारे कब्जा केला आहे. शाळा सुटल्यानंतरही हे मैदान स्थानिक मुलांना खेळण्याकरिता खुले करून दिले जात नाही ...
पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे. ...