‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये होणार आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. ...
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तळवली येथील तरुणाचा रेल्वे रुळालगत मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुण ठाणे येथील रात्रशाळेतील बारावीचा विद्यार्थी होता. ...
कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे पद गेल्या काही महिन्यांत रिक्त झाले आहे. प्रभारी अधिकारी सध्या शहराचा भार वाहत असून, पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ...
विविध शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणा-या क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. ...
मुंबई : मुंबईत २९ आॅगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे मुंबई महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले. २००५पासून आजतागायत काहीच सुधारणा झाली नाही, अशी तीव्र प्रतिक्रियाही उमटली. मात्र हे आरोप जिव्हारी लागलेल्या महापालिकेने आप ...
शहरात होत असलेल्या ‘फिफा’च्या निमित्ताने पालिकेकडून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. अवघ्या ‘फिफा’च्या निमित्ताने होणाºया वॉकेथॉनसाठी खासगी व पालिका शाळांचा एक पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. ...