कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देता येत नाहीत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचारही मिळत नाहीत व खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर नियंत्रण राहिलेले नाही. ...
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या घर आणि कार्यालयावर ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने छापासत्र राबवले. ...
ऐरोलीचे नगरसेवक संजू वाडे यांना रवी पुजारीच्या नावाने धमकीचे फोन येऊ लागले आहेत. निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दे, नाहीतर ठार मारू, अशा धमक्या त्यांना मिळत आहेत. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार तिचे वडील जयकुमार बिद्रे यांनी केला आहे. ...
महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रक्रिया महामंडळाचा (मॅफ्को) सानपाडा येथील भूखंड सिडकोने ताब्यात घेतला आहे. महामंडळ बंद पडल्याने मालमत्ता हस्तांतर करून घेण्यात आली आहे. ...
जुईनगर येथील बडोदा बँक लुटण्यासाठी खोदण्यात आलेल्या भुयाराचे डेब्रिज पोलिसांना आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी बँकेपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावरील नाल्यालगत ते टाकण्यात आले होते. ...