आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांसाठी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची घोषणा सिडकोने केली होती, परंतु प्रभावी अंमलबाजवणीअभावी ही घोषणा कागदावरच राहिली आहे. ...
कर्जत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ठेकेदार दत्तात्रेय सुपे शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्याने विद्यार्थ्यांना ते घशाखालीही उतरविणे कठीण जात होते. ...
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तब्बल ५० हून अधिक पदकांची कमाई करणाºया रायगड जिल्ह्यातील समीक्षा शिर्के या जलपरीने संघटनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून वॉटरपोलो या खेळाला कायमाचा रामराम ठोकला आहे. संघटनेचे काही पदाधिकारी पैसे ...
ग्रामपंचायत सर्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये दासगांव वहूर आणि वीर या तीन ग्रामपचांयतीसाठी सोमवारी मतदान झाले. दासगावंमध्ये ११ सदस्य पदासाठी २५ वहूरमध्ये १० सदस्य पदासाठी ...
पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी अजूनही प्रवासी सेवेपासून दूर आहे. ब्रिटिश काळातील शिरस्ता पाळून पावसाळी सुटीनंतर नॅरोगेजवर येईल अशी शक्यता होती. मात्र रेल्वे बोर्डाची मानसिकता लक्षात घेता... ...
कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे पाईपलाईन लिकेज चेकिंग करतेवेळी आज रात्री अचानक स्पोट झाला. ...