शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

शाब्दिक वादातून नवी मुंबई पालिका आयुक्तांचा सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 5:03 PM

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या बुधवारी 20 फेब्रुवारी रोजी झलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधरण सभेत सभाग्रूह नेते रवींद्र ईथापे ...

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या बुधवारी 20 फेब्रुवारी रोजी झलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधरण सभेत सभाग्रूह नेते रवींद्र ईथापे यांनी प्रभागात कामे होत नसल्याचा आरोप करीत प्रशासनाला लखवा मारला आहे का? असा असंसदनीय शब्द वापरल्याने रागाने पालीका आयुक्त रामास्वामी एन यांनी सभागृह सोडले.कामांसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला असल्याचे ईथापे म्हणाले त्यानंतर पालिका आयुक्तांनी पत्र प्राप्त झाल्यावर पहाणी केली असल्याचे सांगत गेल्या चार वर्षात ईथापे यांच्या प्रभागात केलेल्या कामांची यादी वाचून दाखविली. त्यानंतर ईथापे यांनी प्रभागात असलेल्या नाल्यालगतचा रस्ता  सिडकोने बनविला आसुन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा आयुक्त प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. त्यावर पालिका आयुक्तांनी हा रस्ता सिडकोने बनविला आहे. पालिकेने बनविला असल्याचे कोठेही म्हटले नसून अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत मी वन टू वन बोलत नसल्याचे आयुक्त म्हणाले व त्यानंतर आयुक्तांनी रागाने सभाग्रूह सोडले. त्यानंतर महापौर जयवंत सुतार यांनी सभग्रूहाचे कामकाज ज्याप्रकारे होत आहे ते चुकीचे असल्याचे सांगितले. आयुक्तांची मानधरणी करण्यासाठी महापौर आयुक्तांच्या दालनात गेले. त्यानंतर काही वेळाने अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील आल्यावर सभा सुरू झाली. यामुळे पुन्हा सत्ताधारी आणी प्रशासन यांच्यामधील वाद चहाट्यावर आला आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई