शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:16 IST

Navi Mumbai Murder: तुर्भे येथील तरुणाच्या हत्या प्रकरणात मस्करी जिवावर बेतल्याचे तपासात समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तुर्भे येथील तरुणाच्या हत्या प्रकरणात मस्करी जिवावर बेतल्याचे तपासात समोर आले आहे. मुलीवरून सतत चिडवत असल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे उघडकीस आले. ही घटना बुधवारी घडली होती. संजय बेहरा (वय २२, रा. आजवानी कॉरी, महापे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश होनहागा (वय २०) याला अटक केली आहे. चौकशीत संजयकडून होणाऱ्या बदनामीमुळे त्याची हत्या केल्याची कबुली सुरेशने दिली. 

संजय हा सुरेशला मुलीवरून चिडवत होता. बदनामी होत असल्याने त्याने थट्टा थांबवण्याची समज त्याला दिली. त्यानंतरही संजयने मस्करी सुरूच ठेवल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. तरीही तो बदनामी करत असल्याची माहिती सुरेशला मिळाली. यामुळे त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने तो संजयला खेकडे पकडायच्या बहाण्याने घनदाट झाडीत घेऊन गेला. तेथे दोघेही दारू प्यायले. नशेत असल्याची संधी साधून सुरेशने संजयच्या गळ्यावर कटरने वार केले. हा प्रकार परिसरातील १३ वर्षाच्या मुलासमक्ष घडला होता. या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला. बुधवारी तुर्भे पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई