शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मारणो गँगच्या म्होरक्याला अटक

By admin | Updated: December 12, 2014 02:14 IST

पुणो येथील अमोल बधे हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या मारणो गँगच्या म्होरक्यांना कामोठे पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले.

ेनवी मुंबई : पुणो येथील अमोल बधे हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या मारणो गँगच्या म्होरक्यांना कामोठे पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. गोळीबार प्रकरणानंतर राजस्थानला पळत असताना कामोठे येथे चहा पिण्यासाठी उतरले असताना  त्यांना अटक करण्यात आली.
अटक केलेल्यांपैकी गजानन मारणो ऊर्फ महाराज (49) हा  मारणो गँगचा म्होरक्या आहे. तसेच त्याचा साथीदार रुपेश मारणो (31) हा देखील पुण्यामधील गंभीर गुन्हय़ातील आरोपी आहे. पुण्यातील पौड व विश्रमबाग पोलीस ठाण्यात मारणो गँगवर 116 गंभीर गुन्हय़ांची नोंद आहे. यापैकी गजानन मारणो याच्यावर 18 गुन्हे दाखल असून रुपेश मारणो याच्यावर 11 गुन्हय़ांची नोंद आहे. अमोल बधे याची पुण्यात हत्या केल्यानंतर दोघे जण राजस्थानला पळून जात होते. 
कामोठे येथील वेंकट प्रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये दोघे जण आपल्या साथीदारासह चहा पिण्यासाठी उतरले होते. पोलिसांना संशय आल्यानंत त्यांना पकडण्यात आले. चौकशीनंतर हे आरोपी मारणो गँगचे हस्तक असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या बॅगमधून दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या दोघांव्यतिरिक्त तिसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.