शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

सानपाड्यात ‘जोडी तुझी नि माझी’, उलगडणार नाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:26 AM

आधुनिक जीवनशैली, धावपळ आणि घड्याळाच्या काट्यांनुसार चालणाºया आयुष्यात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. लोकमत सखी मंच आणि तन-मन कलेक्शनच्या वतीने

नवी मुंबई : आधुनिक जीवनशैली, धावपळ आणि घड्याळाच्या काट्यांनुसार चालणाºया आयुष्यात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. लोकमत सखी मंच आणि तन-मन कलेक्शनच्या वतीने ‘जोडी तुझी माझी’ (बंध सखींचे, बंध आपुलकीचे) या उपक्रमातंर्गत नाती आणखी घट्ट करण्याची सुवर्णसंधी सखींना मिळणार आहे. शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत सानपाडा सेक्टर १० येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, प्लॉट नंबर ४२, लेडीज हॉस्टेलसमोर, डीमार्टच्या मागे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला नवी मुंबई जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात फॅशन शो ही पहिली स्पर्धा होणार असून, रेट्रो लूक म्हणजेच जुन्या काळातील अभिनेत्रींनी परिधान केलेला पोशाख या संकल्पनेवर आधारित असणार आहे. त्यानंतर ‘जोडी तुझी माझी’ या दुसºया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्राथमिक फेरीत एकमेकींची ओळख, दुसरी कलाविष्कार फेरी, तृतीय प्रश्नोत्तर फेरी अशा तीनही यशस्वीपणे पार पडणाºया जोडीची निवड केली जाणार आहे. यामध्ये सासू-सून, दोन मैत्रिणी, नणंद-भावजय, जाऊबाई अशा जोड्या असतील. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.