शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

'तो' अपघात एसटी बस चालकामुळेच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 5:59 AM

सातारापरेल बसचा २६ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता पनवेल हद्दीतील कोन गाव येथे अपघात झाला. ट्रेलर बसला घासून गेल्याने या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला.

मयूर तांबडेनवीन पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी एसटीला झालेला अपघात हा बसचालकाच्या चुकीमुळे झालेला आहे. तालुका पोलिसांच्या तपासानंतर खरा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून, त्याने अपघात केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाला आहे. अपघातात जखमी झालेल्या ७ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सातारापरेल बसचा २६ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता पनवेल हद्दीतील कोन गाव येथे अपघात झाला. ट्रेलर बसला घासून गेल्याने या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर १३ प्रवासी जखमी झाले होते. बसचालक जगन्नाथ राऊत (४८) यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात ट्रेलरचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा अपघातात बसचालकाची चूक असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रेलरचालकाचा शोध घेतला असता त्याने बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रेलरला पाठीमागून धडक दिली असल्याचे सांगितले. 

फिर्यादच होती खोटी  बसचालक जगन्नाथ राऊत यांनी खोटी फिर्याद देऊन पहाटे दीडच्या सुमारास ट्रेलरने बसला धडक दिली असल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र ही बाब खोटी असल्याचे समजतात पोलिसांनी जगन्नाथ राऊत विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

टॅग्स :Bus Driverबसचालकpanvelपनवेल