नवी मुंबई : पावणे एम आय डी सी येथील माजी मंत्री गणेश नाईक यांनी बांधलेले अनधिकृत बावखळेश्वर मंदिरअखेर प्रशासनाने पाडण्यास सुरुवात केली असून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
माजी मंत्री गणेश नाईक यांना धक्का; अनधिकृत बावखळेश्वर मंदिरावर हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:58 IST