शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणाविरोधी पहिला कक्ष ठाणे शहरात सुरु

By admin | Updated: July 18, 2015 23:44 IST

राज्यात जादूटोणाविरोधी क ायद्याची अंमलबजावणी अधिक सक्रियतेने करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक क ार्यक्षेत्रात तत्काळ याबाबत विशेष

ठाणे : राज्यात जादूटोणाविरोधी क ायद्याची अंमलबजावणी अधिक सक्रियतेने करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक क ार्यक्षेत्रात तत्काळ याबाबत विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय राज्य गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार, अशा प्रकारे जिल्ह्यात पहिला जादूटोणाविरोधी कक्ष सुरू करण्याचा मान ठाणे शहर पोलिसांनी मिळविला आहे. ३१ मे रोजी याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण कक्षातील पोलीस निरीक्षक या कक्षाचा नियंत्रण अधिकारी असणार आहे. हा कक्ष सुरू झाल्यावर त्याबाबत कक्षाची पाटी लावून त्यावर नियंत्रण अधिकाऱ्याचे नाव, कक्षाचा दूरध्वनी आणि संबंधित अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करण्याबाबत स्पष्ट नमूद के ले आहे. दक्षता अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या कायद्याबाबत जनजागृती, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या कक्षाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यानुसार, ठाणे शहर पोलिसांनी कक्षाची स्थापना करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून शकील शेख यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी २५४४३७९८ आणि ९६३७८०४५६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)