शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

बनावट जीएसटी नोंदणी प्रकरणी गुन्हा, शासनाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 5:08 AM

चंद्रकांत विठ्ठल सोनवणे, असे गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नवी मुंबई : अस्तित्वात नसलेल्या व्यवसायाचे बनावट जीएसटीची नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राज्यकर विभागामार्फत संबंधिताविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली येथे व्यवसाय सुरू असल्याचे भासवून त्याने हा प्रकार केला आहे.चंद्रकांत विठ्ठल सोनवणे, असे गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने घणसोली गावातील कौलआळीत स्वत:ची मे. कार्सन ओव्हरसिरज नावाची कंपनी असल्याचे शासनाला भासवले होते. त्याद्वारे चंद्रकांत याने राज्य शासनाच्या कर विभागाकडे जीएसटीची नोंदणी केली होती. त्यासाठी आॅनलाइन जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत तसेच प्रत्यक्ष जागेच्या पाहणीत शासनाची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानुसार चंद्रकांत सोनवणे व त्याच्या कंपनी विरोधात राज्यकर अधिकारी कल्पना पाटील यांनी तक्रार केली आहे. सोनवणे याने घणसोलीत व्यवसायाच्या ज्या जागेचा उल्लेख केला होता, तिथे इतर व्यक्ती दोन वर्षांपासून राहायला आहेत. यानंतरही जागामालकाच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून ती कंपनीला भाड्याने दिली असल्याचे भासवले होते.

टॅग्स :GSTजीएसटीNavi Mumbaiनवी मुंबई