शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लॉजिंगच्या नावाखाली कोपरीत कुंटणखाना

By admin | Updated: December 31, 2014 23:00 IST

लॉजिंग आणि बोर्डींगच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या कोपरीतील लॉजच्या व्यवस्थापकासह चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.

ठाणे : लॉजिंग आणि बोर्डींगच्या नावाखाली कुंटनखाना चालविणाऱ्या कोपरीतील लॉजच्या व्यवस्थापकासह चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.या कारवाईनंतर दहा महिलांची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्याच्या पूर्व भागातील कोपरी येथील ‘धनराज’ आणि ‘धनश्री’ या लॉजमध्ये लॉजिंग आणि बोर्डींगच्या नावाखाली महिलांकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याची तक्रार ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनाराण यांना मिळाली होती.या महिलांना लॉजच्या समोरच अंगविक्षेप करुन ग्राहकांना उद्दुक्त करण्यासाठीही लॉजच्या चालकांकडून दबाव आणला जात होता. रस्त्यावरच्या या प्रकारामुळे स्थानिक तसेच चाकरमानी महिलांची मात्र कुचंबणा होत होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख आणि उपनिरीक्षक शरद पंजे यांच्या पथकाने २९ डिसेंबर २०१४ रोजी रात्री ९.३० वा. च्या सुमारास या दोन्ही लॉजेसवर छापा टाकला. त्यावेळी दहा महिलांकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे लॉजचा व्यवस्थापक तुलसी रवा, चालक शंभु यादव (५२), कर्मचारी कुमार आचार्य आणि वेटर शनिचर यादव या चौघांना अटक करुन त्यांच्यावर पिटांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुटका केलेल्या महिलांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)