शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

CoronaVirus News: रेमडेसिवीर इंजेक्शनचा मानवनिर्मित तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:35 IST

पनवेलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ

वैभव गायकर,लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना, रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे लागते. या इंजेक्शनची किंमत १ हजार रुपयांच्या आसपास असली, तरी अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने या इंजेक्शनचा चढ्या दराने विक्री होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. गुरुवारी अनेक नातेवाईकांना शहरातील विविध औषधी दुकाने, एजन्सी आणि कोरोना केंद्रांवर चकरा मारूनही हे इंजेक्शन मिळू शकले नसल्याचे पाहावयास मिळाले. पालिका क्षेत्रात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.काही खासगी डॉक्टर रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. नियमाप्रमाणे एका रुग्णाला फक्त ६ इंजेक्शन द्यायचे असतात. इंजेक्शनचा साठा लक्षात घेता, ज्यांना आवश्यकता आहे, अशाच रुग्णांना डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे, अशा सूचनाही डॉक्टरांना देण्यात येणार आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. खासगी डॉक्टर कोरोना उपचारासाठी काही रुग्णांकडून अवाच्या सवा पैसे आकारत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. खासगी रुग्णालयांसाठी एक दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्या दरपत्रकानुसारच रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. रुग्णांनी बरे झाल्यानंतर डॉक्टरांना पैसे देण्यापूर्वी बिलाची तपासणी करावी. आकारण्यात आलेले पैसे बरोबर आहेत का, याची खात्री करून घ्यावे आणि मगच पैसे द्यावेत.रेमडेसिवीर इंजेक्शन दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरीदेखील काही विक्रेते इंजेक्शनचा तुटवडा तसेच इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. पालिकेने याबाबतदेखील डॅशबोर्ड तयार करून उपलब्ध साठ्याची माहिती विक्रेत्यांना सार्वजनिक करण्याच्या सूचना केल्या पाहिजेत. पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद गोसावी यांना याबाबत विचारले असता, रेमिडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा रुग्णालयांना झालेला आहे. याबाबत माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या