Coronavirus : आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 18:35 IST2020-04-27T18:29:07+5:302020-04-27T18:35:08+5:30
Coronavirus : नवीन पनवेल सेक्टर १३ येथे वास्तव्यास आहे.

Coronavirus : आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
ठळक मुद्देपनवेल ते मानखुर्द असा रोजचा बसने प्रवास करताना या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पनवेल पालिका हद्दीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५६ झाली आहे.
पनवेल - पनवेल महानगरपालिका हद्दीत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.संबंधित ४३ वर्षीय पोलीस कर्मचारी मानखुर्द येथे कार्यरत असून तो नवीन पनवेल सेक्टर १३ येथे वास्तव्यास आहे.
धक्कादायक! मुलगी झाल्याची ईर्ष्या; मोठ्या काकीने चिमुरडीला पाण्यात बुडविले
Coronavirus : दुःखद! मुंबई पोलीस दलातील पोलिसाची कोरोनाशी झुंज संपली
खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये एकाचवेळी घरात मिळाले ५ जणांचे मृतदेह
Coronavirus : नमाजासाठी पुन्हा एकत्र जमलेल्यांनी पोलीस पथकाला केली मारहाण, मौलवीसह २३ जणांना अटक
पनवेल ते मानखुर्द असा रोजचा बसने प्रवास करताना या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रविवारी कामोठेमधील पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला होता .आज पोलीस दलातील आणखी एक रुग्ण कोरोनाने बाधित झाल्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर पडले आहे. पनवेल पालिका हद्दीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५६ झाली आहे.