शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

वाशी स्थानकात काँगे्रसची निदर्शने

By admin | Updated: August 26, 2015 22:40 IST

केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन

नवी मुंबई : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने निवडणूक काळात नागरिकांवर आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे काँगे्रसने आंदोलन सुरू केले आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर निदर्शने करून सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर काँगे्रस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. माजी मंत्री नसीम खान यांनी सरकारवर टीका केली. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यात सरकारचे विविध घोटाळे समोर येत आहेत. अच्छे दिन आऐंगे, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु प्रत्यक्षात जनतेची दिशाभूल झाली आहे. महागाईमुळे जगणे अशक्य झाल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, उपमहापौर अविनाश लाड यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली. कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे चांगले पैसे येत नाहीत व ग्राहकांना स्वस्त वस्तू मिळत नसल्याची टीकाही यावेळी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा नीला लिमये, रमाकांत म्हात्रे, अनिल कौशिक, संतोष शेट्टी, सुधीर पवार, अंजली वाळुंज, वैजयंती भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.