कोपरखैरणे एमआयडीसीमधील कंपनीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:26 AM2024-04-02T11:26:51+5:302024-04-02T11:38:55+5:30

आगीमध्ये कोणाला दुखापत झाल्याचे अद्याप स्पष्ट नाही.

Company fire in Khairane MIDC | कोपरखैरणे एमआयडीसीमधील कंपनीला आग

कोपरखैरणे एमआयडीसीमधील कंपनीला आग

नवी मुंबई : कोपरखैरणे एमआयडीसीमधील प्रिंटिंग कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमध्ये कोणाला दुखापत झाल्याचे अद्याप स्पष्ट नाही. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात पेपर व इतर साहित्य जळत असल्याने आगीचा भडका उडाला आहे. 

तर पेपर व इतर साहित्य यापासून मोठ्या प्रमाणात धूर निघत असून तो परिसरात पसरला आहे. आग वीजवण्यासाठी एमआयडीसी व महापालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आग विजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Web Title: Company fire in Khairane MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.