शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, सिडकोकडून नवी मुंबईत 14,838 घरांसाठी लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 15:18 IST

घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे.

नवी मुंबई - घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारली जाणार आहेत. या घरांच्या किमती 18 लाख ते 27 लाख रुपये दरम्यान असतील. 

स्वातंत्र्यदिनी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ऑनलाईन नोंदणी पोर्टलचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पत्रकार परिषदेत दिली. घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2018 पर्यंत असणार आहे.  2 ऑक्टोबर 2018 रोजी या घरांची संगणकीय सोडत काढली जाईल, असे चंद्र यांनी सांगितले. तसेच आणखी 25 हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून डिसेंबर 2018 मध्ये या घरांच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHomeघरcidcoसिडको